शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिवस

Lok Satta 2021-06-18

Views 1.5K

शिवसेनेनं ५५ वर्षांत अनेक चढउतार पाहिले. आता शिवसेनेची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. बदलत्या काळानुसार शिवसेना ही आपलं रूप बदलत आहे. पाहुयात काळानुसार बदलणाऱ्या शिवसेनेचा प्रवास.

#Shivsena #anniversary #balasahebthackeray #UddhavThackeray #AdityaThackeray #PrabodhankarThackeray

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS