मुंबई सर्वसामान्यांसाठी बेस्ट बससेवा आजपासून सुरू झाली. मात्र, मुंबईतील लोकल बंद आहे. यामुळे पहिल्याच दिवशी अनेक ठिकाणी बससेवेसाठी नागरिकांच्या लांब रांगा पहायला मिळाल्या. याचबरोबर अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगही पाळले जात नव्हते.
#Mumbai #Busservices #Busdepot #COVID-19 #Socialdistancing #BEST #Queues
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics