काल (ता.२६) गहूंजे (ता.मावळ,जि.पुणे)येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवशीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणारी आंतरराष्ट्रीय टोळी पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी पकडली.यावेळी त्यांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याकडून विदेशी आणि भारतीय चलन, आलिशान मोटार,७४ मोबाईल फोन,सहा कँमेरे,चार दुर्बीणी असे ४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे पोलिस आयुक्त क्रुष्णप्रकाश यांनी सांगितले.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics