सोप्या शब्दात लॉकडाऊनचे नियम,पाहा व्हिडीओ..! | Politics | Maharashtra | Sarakarnama

Sarkarnama 2021-06-12

Views 0

सोप्या शब्दांत समजावले लाॅकडाऊनचे नियम : कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी राज्यात नव्याने लागू झालेले लाॅकडाऊनचे नियम सांगितले. कोल्हापूरमध्ये आंतरराज्य सीमेवर कशा प्रकार निर्बंध असणार आणि मालवाहतूकीला कोणतेही प्रतिबंध नसल्याचे हे त्यांनी स्पष्ट केले.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS