मुंबईत कोरोना अटकावासाठी दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू झाली आहे. मात्र त्याच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांनी कायदा हातात घेऊ नये, अशी सक्त सूचना पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिल्या आहेत. नागरिकांशी सौजन्याने वागावे, त्यांना उठाबशा काढायला लावणे, मारहाण करणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics