बघता बघता आपण पाहिलेल्या स्वप्नाना १५ वर्ष पूर्ण झाली.जेव्हा आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हा मनात एक धाकधुकं होती. मी एका ध्येयाने बाहेर पडून आणि महाराष्ट्रासाठी असा काही नवा करायचा प्रयत्न करत होतो.पण लोक हे कसा स्वीकारतील कि अशी के धाकधूक होती.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics