Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज ठाकरे यांच्या भेटीला | Sakal |

Sakal 2022-04-04

Views 437

Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज ठाकरे यांच्या भेटीला | Sakal |

नितीन गडकरी हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी
शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी दोघांमध्ये भेट
राज ठाकरे आणि गडकरींच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण
नवीन घरात प्रवेश केल्यानंतर राज ठाकरे यांनी सर्वांना आपल्या घरी आमंत्रण दिले होते
मात्र नितीन गडकरी हे मुंबई दौऱ्यावर असल्याने ते राज ठाकरे यांच्या घरी गेलेत.

#NitinGadkari #BJP #MNS #RajThackarey #Marathinews #Mumbainews #Maharashtranews #Mumbai

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS