....जेव्हा शरद पवार आणि नितीन गडकरी एकाचं मंचावर आले | Sharad Pawar Nitin Gadkari TOGETHER

Lokmat 2021-10-02

Views 2.2K

नितीन गडकरी आणि शरद पवार आज एकाच मंचावर आले... आणि यावेळी नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा आपल्या स्पष्टवक्तेपणाचं दर्शन घडवलं... नितीन गडकरी यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यात ३ हजार २८ कोटींच्या महामार्गाचं भूमीपूजन तर १ हजार 46 कोटींच्या महामार्गाचं लोकार्पण झालं... या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विखे परिवार एकाच मंचावर उपस्थित होते... या कार्यक्रमात पवारांनी गडकरींच्या कामाचं तोंडभरून कौतुक केलं...(Guruprasad VO)

#Lokmat #SharadPawarNitinGadkari #NitinGadkariSharadPawar #SharadPawar #NitinGadkari #MarathiNews #MaharashtraNews #MarathiNewsLive #NitinGadkariProjects#SharadPawarPraises
#SharadPawarPraises
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS