कोविड केंद्रात कर्मचाऱ्यांची ओली पार्टी...
नागपूर : कोरोनाचा प्रकोप आता कमी होत चालला आहे. त्यामुळेच की काय कोविड केंद्रावरील कर्मचारीही ‘रिलॅक्स’ होण्याच्या मुडमध्ये आले असावे. म्हणूनच येथील महानगरपालिकेच्या कोविड केंद्रात कर्मचाऱ्यांनी ओली पार्टी जोरात साजरी केली. मद्याचे प्याले रिचवत, संगीताच्या तालावर नृत्याविष्कार सादर केले. त्यानंतर मांसाराहारावरही ताव मारला. पण या पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने महानगरपालिकेची मात्र चांगलीच आफत झाली आहे.
#covid #party #nagpur
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics