महाविकास आघाडीच्या भोंगळ कारभारामुळे मराठा आरक्षण रद्द झाले आहे, असा आरोप करत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या निकालात सर्वोच्च न्यायालय नक्की काय म्हणाले, यावर विवेचन केले. गायकवाड अहवालात नक्की काय म्हटले आहे, यावर सरकारच्या वकिलाला काही माहीतच नव्हते, असा दावा त्यांनी केला.
#Marathareservation #devendrafadnavis #Maharashtra
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics