Maratha Reservation: मराठा आरक्षण मिळवूनच आंदोलन थांबेल- मनोज जरांगे पाटील

LatestLY Marathi 2023-11-02

Views 43

राज्य सरकारने काढलेला अध्यादेश आम्हाला मान्य नाही. राज्य सरकारने मराठा समाजाला पूर्ण आरक्षण द्यावे. सुरु झालेले हे आंदोलन समाजाला आरक्षण मिळवूनच थांबेल, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS