मराठा आरक्षण रद्द झाल्याने नरेंद्र अण्णासाहेब पाटील भावनिक
ढेबेवाडी : मराठ्यांचे आरक्षण गमावून तुम्ही मराठा समाजाचा विश्वासघात तर केलातच शिवाय आरक्षणासाठी पहिले बलिदान दिलेले माझे वडील (कै) आमदार अण्णासाहेब पाटील आणि 42 मराठा तरुणांचीही हत्याही केलीत, अशा शब्दात मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी आज राज्य शासनावर तोफ डागली.
#Narendrapatil #Marathareservation #reservation #Maharashtra
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics