लातूर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याची भयंकर स्थिती आहे शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे पण आज लातूर शहरात कॉन्ग्रेसच्या वतीनं केंद्र शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे यात काही व्यक्ती या विनामास्क आंदोलनात सहभागी झाले होते यावर महानगरपालिकेचे महापौर विक्रांत गोजामगुंडे यांनी सामान्य नागरिकांना विनामास्क बाबत जे नियम लागू आहेत ते धरणे आंदोलनात सहभागी असलेल्या लोकांना लागू आहेत यामुळे आंदोलनातील सहभागी व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे
बाईट -- विक्रांत गोजामगुंडे, महापौर
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics