#sharadpawar #maharashtrapolitics #borderissue
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न दिवसेंदिवस पेट घेतोय. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ न देण्याची भूमिका घेतलेल्या कन्नड रक्षण वेदिके या संघटनेने महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचेप्रमुख शरद पवार यांची प्रतिक्रिया आली आहे.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News
Please Like and Subscribe for More Videos.