नारायण राणेंनी दिला संभाजीराजेंना सल्ला...ज्याच्यात क्षमता आहे त्यांनाच भेटा..आरक्षणाचा प्रश्न सुटेल..
मुंबई : सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केलं आहे, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी भाजपचे खासदार संभाजीराजे हे राज्यातील नेत्यांच्या भेटी घेत आहेत. . त्यांनी काल राष्ट्रवादी कॅांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आदींना भेटले. भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी संभाजीराजेंना याबाबतचा सल्ला दि़ला आहे.
#narayanrane #sambhajiraje #mumbai
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics