ग्रामपंचायत निवडणुकीत कोणाला झटका तर कोणाला फटका | Grampanchayat Election Result | Sarkarnama

Sarkarnama 2021-06-12

Views 0

ग्रामपंचायत निवडणुकीत कोणाला फटका आणि कोणाला झटका - राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतींच्या निकालाने राजकीय धुरळा उडाला आहे. अनेक प्रमुख नेत्यांच्या गावांत त्यांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे. तसेच पक्षीय पातळीवर निवडणूक होत नसतानाही प्रत्येक राजकीय पक्षाने आपणच आघाडीवर असल्याचे का सांगितले, यावर सरकारनामाने टाकलेला फोकस.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS