माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीची किंमत देत नाही, ते इमॅच्युअर आहेत. परंतु मात्र CBI ची चौकशी कुणाला करायची असेल तर मी स्पष्टपणे सांगतो की, माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर शंभर टक्के विश्वास आहे. पण कुणाला असं वाटत असेल की CBI ची चौकशी करावी, त्यांनाही काही विरोधाचं कारण नाही. असे विधान शरद पवारांनी आज पार्थ पवारांच्या सुशांतसिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीच्या मागणीवर केले आहे.
#SharadPawar #ParthPawar #NCP #PawarFamily #SushantSinghRajput #Sucide #UddhavThackery #AadityaThackery #Mumbai #Maharashtra #Sarkarnama #SubscribeNow