पार्थ पवार आले तेव्हा खा. श्रीकांत शिंदेंनी त्याचं स्वागत केलं Shrikant Shinde welcome Parth Pawar

Lokmat 2022-09-07

Views 304

Shrikant Shinde welcome Parth Pawar on the occasion of Ganesh Chaturthi मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अनेक नेतेमंडळी येऊन गेले... भाजप, शिंदे गटाचे नेते आले, राज ठाकरेही येऊन गेले.. आता अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी वर्षावर येत शिंदेंच्या गणपती बाप्पाच दर्शन घेतलं. यावेळी पार्थ पवार यांचं स्वागत खा. श्रीकांत शिंदेंनी केलं.. (Ashvin VO)

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS