जलसमाधी घेण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखले

Sarkarnama 2021-06-12

Views 0

जालना : जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, हेक्टरी ७५ हजारांची मदत जाहीर करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि शेतकऱ्यानी पोलिसांनी रोखले. (व्हिडिओ - लक्ष्मण सोळुंके)

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS