जालना : काही महिन्यांपूर्वी महिला तहसीलदारांबद्दल 'त्या हिराॅईन सारख्या दिसतात,' असे वक्तव्य करुन खळबळ उडवून देणारे भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. महाबीजच्या कार्यालयासमोर निकृष्ठ दर्जाच्या बियाणांसंदर्भात आंदोलन करताना 'या xxxxनी महाराष्ट्राची माती केली, असे वक्तव्य लोणीकर यांनी केले.