Ajit Pawar On Dattatray Bharne | अजितदादांची पुन्हा जीभ घसरली.. | Sakal |

Sakal 2022-03-27

Views 225

Ajit Pawar On Dattatray Bharne | अजितदादांची पुन्हा जीभ घसरली.. | Sakal |


मी, संजय जगताप दोघेही दत्ता मामांना सांगत असतो की, तुम्ही एकट्या इंदापूरचे राज्यमंत्री नाही.. आमची भेट घ्या म्हणून त्यांना विनंती करावी लागते.. आमच्या चाव्या त्यांच्या हातात आहे पण त्यांना हे माहित नाही की तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत... मी तिजोरी उघडून बांधकामाला पैसे दिले तरच ते इतरांना पैसे देतील... नाही तर काय देणार घंटा... मित्रांनो आता गाडी घसरायला लागली असं वाटतं..सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांना कानपिचक्या दिल्या


#AjitPawar #DattatrayBharne #Purandhar #PWD #Maharashtra #marathinews #Marathilivenews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS