नाशिक पोलिस आयुक्तांची सायकल स्वारी

Sarkarnama 2021-06-12

Views 0

आव्हान देणारा अंगावर येणाऱ्या चढणीचा महाबळेश्‍वरचा घाट... धारवाडची अवघड चढाईची वळणे... गोव्यातील कठीण घाट.... यावर यशस्वी चढाई करीत पुणे- गोवा ही 433 किलोमीटरची सायकल स्पर्धा पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी अडतीस तासांत नुकतीच पूर्ण केली. या स्पर्धेमुळे आत्मविश्‍वास वाढलेले अन्‌ सायक्‍लींग व फिटनेसची आवड असलेल्या पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी आता 4300 किलोमीटर रेस ऍक्रॉस अमेरिका (रॅम) या स्पर्धेत सहभागी होण्याचा ध्यास घेतला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS