वनमंत्री भरणेंची सायकल स्वारी | Cycle Ride | Maharashtra | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 9

राज्याचे वनमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या साधेपणाच्या अनेक घटना पाहिल्या आहेत. यातीलच एक बाब म्हणजे त्यांनी आपल्या मूळ गावी भरणेवाडी याठिकाणी
सायकल स्वारी केली आहे.साधेपणा आणि भरणे हे समीकरण बनले आहे.
कधी तरुणांचा सेल्फी काढणे, तर कधी अपघातग्रस्तांना मदत करणे, कधी आजीबाईंना गाडीत बसवणे. या साधेपणाच्या बाबीसमोर आलेल्या आहेत. गोरगरीब जनतेला मदत करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS