पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिस आयुक्तांची संदिग्ध भूमिका:चित्रा वाघ

Sarkarnama 2021-06-12

Views 0

पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिस आयुक्तांची संदिग्ध भूमिका .त्यामुळे
‪पुणे पोलिसांकडून तात्काळ हा तपास काढून घेत राज्यातल्या सक्षम पोलिस अधिकाऱ्यांकडे सोपवावा, अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली. ‬

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS