सिरम इन्स्टिट्यूचे सीईओ अदर पूनावाला यांनी धमक्यांबाबत जर काही वक्तव्य केलं असेल तर निश्चितच ते गंभीर आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रातून अशा प्रकारच्या धमक्या त्यांना कोणीही देणार नाही. महाराष्ट्राची ती परंपराच नाही असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी त्यांची सुरक्षा करणं ही सर्वांची जबाबदारी असल्याचंही म्हटलं आहे.
#AdarPoonawalla #SanjayRaut #covishieldindia