येत्या चार महिन्यात ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील सहा मंत्री सीबीआरच्या दारात असलीत असा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हानही दिलं आहे.
#KiritSomaiya #UddhavThackeray #Kalyan #Dombivali #Coronavirus #remdesivir #Maharashtra