रेमेडिसिवीर मिळालं नाही तर घाबरु नका; डॉक्टर सांगतात... | Covid19 | Maharashtra | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 273

रेमेडिसिवीर मिळालं नाही तर घाबरु नका; डॉक्टर सांगतात...

कोरोना विषाणूमुळे देशात सध्या बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज हजारोंच्या संख्येने लोकांचा मृत्यू होत आहे. त्यातच नागरिकांमध्ये अनेक गैरसमज निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे रेमेडिसिवीर ही लस न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होतो अशी चर्चा सर्वत्र रंगल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, हे सत्य नसून रेमडिसिवीर कोणी घ्यावं हे डॉक्टरांनी सांगितलं आहे.

#covid19 #maharashtra

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS