ग्राहक वीज देयकाची रक्कम भरणार नाहीत अशा वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल आणि हे करताना कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही ,असा स्पष्ट इशारा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला.
#NitinRautonElectricityBill #NitinRautLatestNews #NitinRaut #MSEB #FarmersProtestagainstElectricityBills #ThackeraySarkar #MarathiNews #esakal #SakalMediaGroup