संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांच्यावर टीका केली होती. या टीकेवरुन पत्रकारांनी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना प्रश्न विचारला. त्यावेळी उदयनराजेंनी शिवसेना नेते संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला.
#udayanrajebhosale #sanjayraut #shivsena #bjp #sakal
Please Like and Subscribe for More Videos.