सोन्याच्या किंमतीत घट ; ग्राहकांना सोने खरेदी करण्याची चांगली संधी. | Gold Price | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 84

सोन्याच्या किंमती दररोज घटत आहेत.यावेळी ग्राहकांना सोने खरेदी करण्याची चांगली संधी आहे. कारण प्रती १०ग्रॅम सोन्याच्या दर खाली ४४,४०० रुपयावर आला आहे. सोन्याच्या भावात घसरण होण्याच्या आज भारतीय बाजारातील सलग आठवा दिवस आहे. शुक्रवारी MCX वरील सोन्याच्या वायदा ०.३% घसरून ते ४४,४०० रुपये प्रति १० ग्रॅम, तर चांदीचे वायदे ०.६% टक्क्यांनी घसरून ६५,५२३ रुपये प्रति किलो झाले आहे .
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS