फुलंब्री तालुक्यात खरीप पिकांची शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात लागवड केली, मात्र लागवडीनंतर तब्बल दोन महिने पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. खरिपातील मका, कपाशी पिके पावसाअभावी वाळू लागली. या पिकांचा महसूल विभागाने तात्काळ पंचनामा करावा, याबाबत फुलंब्रीचे बातमीदार नवनाथ इधाटे यांनी घेतलेला आढावा.
#aurangabad #rain #farms #farmers