महाराष्ट्रभर साजरा होणारा काय आहे सावित्रीउत्सव ? | Savitribai Phule | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 19

आज आहे 'सावित्री उत्सव'. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याच्या गौरवार्थ आणि भावी पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचा जन्मदिवस महिला व बालविकास विभागाच्यावतीने ‘सावित्री उत्सव’ म्हणून आज महाराष्ट्रभर साजरा करण्यात येत आहे. याबाबतची घोषणा महिला व बालविकास मंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केली होती. पण नेमका कशासाठी हा सावित्रीउत्सव? महाराष्ट्रभर का केला जातोय तो साजरा? याविषयीच आपण आज बोलणार आहोत... 'आज काय विशेष'मध्ये...
#SavitriUtsav #SavitribaiPhule #Savitribai #Maharashtra #JotibaPhule
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS