महात्मा गांधी भारताचे राष्ट्रपिता आहेत असं तुम्ही लहानपणी शाळेत नंतर नेतेमंडळींच्या भाषणात आणि गुगल सर्च केलं तर गुगलवर सुद्धा हेच बघितलं असेल पण जर मी तुम्हाला सांगितले की, महात्मा गांधी देशाचे राष्ट्रपिता नाहीत तर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे मी बोलत नाही तर भारत सरकारने अधिकृतरित्या एका RTI ला उत्तर देताना हे सांगितलं आहे.