आज काय विशेष : नवीन ऑनलाईन सातबारा नेमका आहे तरी कसा ? | Maharashtra | Bhumi abhilekh | Sakal Media

Sakal 2021-04-28

Views 348

महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांपासून इ सातबारा आणि आठ अ यांच्या संगणकीकरणाला सुरवात झाली होती आणि आता हे काम अंतिम टप्प्यात असून जुने सातबारा आता हद्दपार होत असून नवीन ई - सातबारा आता वापरात येणार आहे. सातबाराच्या संगणकीकरणात ज्यांच्यावर सर्वात मोठी जबाबदारी होती त्या रामदास जगताप सरांची सरकारनामाने घेतलेली विशेष मुलाखत
#Bhumiabhilekh #Satbara #Maharashtra #Farmers #AajKaiVishesh #Sakal Media #Sakal

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS