#आज_भारत_बंद_है:सिल्लोड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात शिवसेनेच्या वतीने आंदोलन | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 1.5K

औरंगाबाद : सिल्लोड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, केंद्र सरकारने कृषी कायदा रद्द करण्याचा निर्णय दोन तीन दिवसात जर नाही घेतला तर सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील. शिवसेना कायम शेतकरी हिताचे निर्णय घेत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यानंतर लाखोंच्या संख्येने दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी नियोजन करण्यात येऊन लाखोंच्या संख्येने दिल्ली धडक देण्याचे विधान सत्तार यांनी केले.
( व्हिडिओ सचिन चोबे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS