काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागची नोटीस | Pruthviraj Chavan | Sakal

Sakal 2021-04-28

Views 398

कऱ्हाड : दहा वर्षातील संपत्तीचे विविरण द्यावे अशी नोटीस आयकर विभागाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिवाळीतच बजावली आहे. त्याबाबत श्री. चव्हाण यांनीच पत्रकारांना माहिती दिली.
आमदार चव्हाण म्हणाले, सत्तेचा वापर कसा करायचा, तो कोणासाठी करायचा याचा भाजपने अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यूव्हरचना केली आहे. काही दिवसापूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना नोटीस दिली होती. आता मला नोटीस आली आहे. मला काही दिवसांची मुदतीत खुलासा करावा. त्यासाठी प्रत्यक्ष हजर राहण्याचेही नोटीसीत नमूद आहे. 21 दिवसात त्याचा खुलासा करायचा आहे. त्याबाबत योग्य ती कार्यवाही करत आहोत.

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS