Vilaskaka Patil Undalkar Passed Away: महाराष्ट्राचे माजी सहकारमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासकाका पाटील उंडाळकर यांचे निधन

LatestLY Marathi 2021-01-04

Views 6

राज्याचे माजी सहकारमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  विलासकाका पाटील उंडाळकर यांचं आज अल्पशा आजारानं निधन झालं. विलासकाकांनी १९६२ मध्ये जिल्हा बँकेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला होता. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी सलग ३५ वर्षे प्रतिनिधित्व केलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS