Bappi Lahiri Passed Away | ज्येष्ठ गायक, संगीतकार बप्पीदांचं निधन | Sakal |
ज्येष्ठ संगीतकार गायक बप्पी लाहिरी यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले
'डिस्को डान्सर' हिटमेकर यांचे काल रात्री मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात अल्पशः आजाराने निधन झाले.
कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बप्पी लाहिरी यांना गेल्या वर्षी एप्रिलमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यानंतर लगेचच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
या गायकाचे पडद्यावरचे शेवटचे दर्शन रियॅलीटी शो ‘बिग बॉस १५’ मध्ये झाले होते.
#BappiLahiriPassedAway #BappiLahiri #Singer #Marathinews #Marathilivenews #maharashtranews