पुण्यात दुचाकी व मोबाईल चोरणारा अटकेत | Police | Bundgarden Police Station | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 513

पुण्यात दुचाकी व मोबाईल चोरणारा अटकेत
पुणे - रेल्वे आणि सिक्‍युरिटी कंपनीत नोकरी लावून देण्याचा बहाणा करीत भेटण्यासाठी आलेल्यांची दुचाकी आणि मोबाईल चोरणा-या भामट्याला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. त्याकडून आत्तापर्यंत सहा गुन्ह्यांची उकल झाली असून आठ वाहने आणि 11 मोबाईल चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.
#SakalMedia #Crime #BundgardenPoliceStation #Police #Criminal #Railway

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS