स्टेट बँकेला प्रहारचा दणका | Prahar | Hiwarkhed | Crop Loan | Farmers | Corruption | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 244

स्टेट बँक मॅनेजर कडून शेतकऱ्यांची फसवणूक
पूर्णतः कर्ज माफी झाली तरी सुद्धा शेतकऱ्यांना व्याजाचि रक्कम भरावीच लागेल सांगून पैसे घेतले.घेतलेल्या पैसे चि पोच पावत्या नाही दिल्या.
आणि काही शेतकऱ्यांना व्याजाचि रक्कम तिसऱ्या व्यक्ति (दलाला ) कडे जमा करायला सांगितले... याची तक्रार शेतकऱ्यांनी *प्रहार सेवक रवी घुंगड* कडे सांगितली असता प्रहार कार्यकर्तेना सोबत घेऊन रवी घुंगड (राणा) बँक मध्ये गेल्यावर मॅनेजरला चांगले धारेवर धरले मॅनेजर ने घेतलेली रक्कम परत करतो आणि कर्ज माफ करतो असे कबूल केले आहे. हा सर्व प्रकार हिवरखेड याठिकाणी घडला आहे.
#Prahar #Hiwarkhed #CropLoan #Farmers #Corruption #SakalMedia

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS