Maharashtra Farmers crop loans| 'शेतकऱ्यांचे पीक कर्ज तात्काळ माफ करा' |Sadabhau Khot | Sakal Media
महाराष्ट्रातील बळीराजा अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करत आहे. अतिवृष्टी, महापूर व चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना बागायतीसाठी हेक्टरी १ लाख रुपये व कोरडवाहूसाठी हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
#SadabhauKhot #Farmer #Maharashtra #Farmerscroploans #Croploans