प्रशासक नियुक्त करण्याचा काळा आदेश रद्द करा |Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या | Sakal Media

Sakal 2021-04-28

Views 848

उमरेड (जि. नागपूर) : महाराष्ट्र सरकारने ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुका करण्याचा काळा आदेश काढला आहे. यात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनीयममध्ये तरतूद जरी असेल पण राजकीय व्यक्तींना नियुक्ती करण्याचे कुठेही म्हटले नाही. परंतु, परिपत्रकात पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने नियुक्ती कराव्या असे आहे. नोव्हेंबरचा विचार केला तर पन्नास टक्के ग्रामपंचायतच्या निवडणुका शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत राजकीय नियुक्ती करणे हा लोकशाहीच्या परंपरेचा अपमान आहे. लोकशाही परंपरा नष्ट करण्याचा घात आहे. निवडणूक ही लोकशाहीची आत्मा आहे. (व्हिडिओ : सतीश तुळसकर)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS