- जिल्ह्यात सकाळी जोरदार पाऊस ,राधानगरी धरणातून 1100 क्युसेक्स् पाण्याचा विसर्ग
- कागल प्रांताधिकारी कार्यालयातील जमीन संकलन लिपिक सागर आनंदराव शिगावकर याला एक लाख 20 हजार रुपयांची लाच घेताना अटक
- जिल्हा परिषदेअंतर्गत पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कार्यालय सकाळी दहा वाजता बंद,
कोरोनाची धास्ती.
- खत वाहतूक केली बंद , वाढीव दर मिळण्याची मागणी.
- जिल्ह्यात कोरोनाचा दिवसभरात एकही रुग्ण नाही.
- इचलकरंजीत तीन दिवस शंभर टक्के लॉकडाऊन.
रिपोर्टर : अमोल सावंत
व्हिडिओ : बी.डी.चेचर