8/6/2020
- रंकाळा परिसरातील डॉक्टरला कोरोना ची लागण
- कुत्र्याला मारल्या प्रकरणी चिकन विक्रेत्यावर गुन्हा
- ग्रामपंचायतीवर प्रशासन नियुक्तीला विरोध
-शहरातील रस्त्यांची चाळण
- रंकाळ्यासाठी चार कोटी
- उद्योजकांची रोबोटशी हात मिळवणी
- हसन मुश्रीफ यांची माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका
- मुख्य बातमीदार : निवास चौगले
- व्हिडिओ : बी.डी.चेचर
#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #Kolhapur #Kolhapurnews