Latest Marathi News I कोल्हापूर जिल्ह्यातील ठळक घडामोडी | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 125

सकाळ न्यूज बुलेटिन

कोल्हापूर शहरात रविवारी 37 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आले.

पाचव्या सर्व्हेक्षणात महापालिकेने 4348 घरांचे सर्व्हेक्षण केले

यंदाच्या वर्षी उंचीची मर्यादा नको : कुंभार बांधवांची मागणी

पन्हाळा पावणखिंड मोहिमेची प्रतिकात्मक पाच पावले चालून होणार सुरवात : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्णय

खासदार संभाजीराजेंच्या उपस्थितीत उद्या सोमवारी(ता.13) होणार प्रतिकात्मक पूजन

महास्वछता अभियानात 4 टन कचरा,प्लॅस्टिक संकलित
...........

रिपोर्टर : डॅनियल काळे

व्हिडिओ : बी.डी.चेचर

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS