संग्रामपूर (जि.बुलडाणा) : तालुक्यातील वानखेडसह इतर गावांमध्ये (ता.26) रात्री झालेल्या अति पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वाण नदीला मोठा पूर आल्याने नदी काठावरील शेती गेली वाहुन गेली. तर गावात जाण्यासाठी असलेल्या पुलावरून आज सकाळी पाणी वाहत होते. पावसाच्या जोरामुळे वान तलाव पूर्णपणे कोसळला आहे.