पारनेर तालुक्यात बिबट्याची दहशत?

Sakal 2021-04-28

Views 154

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे ढुसदरा परिसरात दुसर्या दिवशीही दोन बिबट्या जोडीचे दर्शन झाले. मात्र हे बिबटे नसुन पट्टेरी वाघ असल्याची देखील चर्चा गावामध्ये रंगली आहे. या जोडीचे नगर- कल्याण महामार्गावर असणार्या वासुंदे चौकात दोन दिवसांपूर्वी सायंकाळी निदर्शनास आले असल्याचे नागरिकांनी सांगितले.ही व्हीडिओ किल्प सोशल नेटवर्किंग साईटवर फिरत आहे.

#viral #trending #sakalmedia #marathinews #nagar #sakalnews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS