अकोला : निसर्ग वादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाब्याच्या पट्ट्यामुळे वातावरणात झालेल्या बदलानंतर बुधवारी अकोला शहरात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. बुधवार (ता.3) मात्र रात्री संपूर्ण शहरात पावसाने हजेरी लावली. निसर्ग वादळाच्या परिणामुळे पुढील तीन ते चार दिवस जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचे संकेतही देण्यात आले आहेत.
(व्हिडिओ - अमित गावंडे)
#rain #strom #akolaNews #akola #sakalnews #Vidarbha #Esakal #MarathiNews #viral #viralnews #livenewsupdates