नाशिकमध्ये वळवाच्या पावसाची हजेरी

Lokmat 2021-09-13

Views 0

मालेगाव (नाशिक)–शहरात आज दुपारी सव्वातीन वाजता पावसाचे आगमन झाले. या पहिल्या पावसाने हजेरी लावताच शहरातील बालगोपाळ वर्गाने आनंदाने नाचत पावसाचे स्वागत केले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS