नाशिक : सुरगाणा परिसरात पावसाची हजेरी

Lokmat 2021-09-13

Views 0

नाशिक - सुरगाणा तालुक्यातील गुरुवारी (दि.01) पावसाचे जोरदार आगमन झाले. पावसामुळे वातावरण थंड झाल्याने उष्णतेपासून सुटका मिळाली. मात्र, घाटमाथ्यावरील बोरगाव परिसरात पाऊस झाला नाही.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS